महापरिनिर्वाण दिन

रक्ताचा एक थेंबही न सांडता कामगार महिला, उपेक्षित, वंचित दुर्बल घटकांसाठी आर्थिक सामाजिक व राजनैतिक न्याय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करून त्यांचे जीवन सुखकर करणाऱ्या, _ज्ञानाचा अथांग सागर असणार्‍या महा मानवास_ *महापरिनिर्वाण दिनानिमित्त* विनम्र अभिवादन....💐💐💐

प्रदीप चाटे


Newest